भारतीय AirtelNSE-2.76% आपल्या युजर्ससाठी 2G आणि 3G नेटवर्कचे रुपांतर 10 पट अधिक स्पीड असणाऱ्या 4G मध्ये रुपांतर केले आहे. त्याचसोबत वोडाफोन आणि आयडिया कंपनीने अधिक उत्तम 4G सेवेसाठी त्यांनी मुंबईत आपले एयरवेव्स तयार केल्या आहेत. तर या सर्व कंपन्या रिलाईन्स जिओला टक्कर देण्यासाठी असे करत आहेत. सुनील मित्तल याच्या एयरटेलच्या 900 Mhz चे 6 सर्कल- आसाम, बिहार, जम्मू-काश्मीर, उडीसा, युपी-पूर्व आणि पश्चिम बंगाल असून जे सरकारद्वारे ठरवून दिलेल्या किंमती लागू केल्या जातात.
स्पेक्ट्रम नियमावलीच्या बाबत एका विशेषज्ञाने असे सांगितले आहे की, या सर्व एअरवेव्स पुन्हा तयार करण्यासाठी बाजारभाव किती असेल यावर अबलंबून आहे. तर लिलावाच्या माध्यमातून ते नियुक्त केले जाऊ शकत नाही त्यामुळे आज ते एक आदर्श बनून राहिले आहे. दरम्यान कंपनीने आपल्या 2100 मेगाहर्टज बँडला 4G मध्ये रुपांतर करण्यासाठी एक योजना आखली आहे. त्यामुळे लिलावाच्या माध्यमातून यासाठी 3G स्पेक्ट्रम प्राप्त केले जाऊ शकतात. 900 मेगाहर्टजच्या एअरवेव्स यांनी 10 सर्कल मध्ये रुपांतर केले होते.
वोडाफोन आयडिया कंपनीला मुंबई बाहेर स्पेक्ट्रम रुपांतरणच्या प्रगतीला वेळ लागत आहे. तर या जुन्या नेटवर्कच्या उपकरणामुळे 900 मेगाहर्टज बँडवर 4G एलटीई सेवांचे समर्थन केले जात नाही. या दोन्ही कंपन्या आपल्या दुसऱ्या रोडिओ नेटवर्कसाठी एकचतुर्थांश कंसोलियेट केले आहे. त्यामुळे नेटवर्कमध्ये 2G,3G आणि 4G सेवा उपलब्ध असण्याची परवानगी देत आहेत.
एरटेल कंपनीचे मुख्य अधिकारी रणदीप सेखो यांच्या मतानुसार, 10 सर्कलमध्ये 900 मेगाहर्टज बँड आणि 5जी ला तैनात केले आहे. जे यासाठी उत्तम इनडोर कवरेज बनवण्यासह 4G क्षमता 2300 मेगाहर्टज बँड पूर्ण करण्यात मदत करणार आहे.