आज संपूर्ण देश कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यंदाचे हे 20 वे वर्ष आहे. या दिनानिमित्त देशांत वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. कारगिल (Kargil) जिल्ह्यामध्ये जवानांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाचे फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) मधील नागरिक याठिकाणी येऊन विजयस्तंभाला आदरांजली वाहत आहेत. कारगिल विजयानिमित्त देशभरातून अनेक दिग्गजांनी भारतीय लष्कराला आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात आपले खेळाडू देखील मागे नाही. (Kargil Vijay Diwas 2019: भारत-पाकिस्तान दरम्यान 1999 ला झालेल्या कारगिल युद्धाची 10 वैशिष्ट्यं)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यासारख्या अन्य खेळाडूंनी ट्विटरवर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले. भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) म्हणाला की भारतीय सेनेच्या शहीद जवानांनी केलेले बलिदान तो विसरणार नाही. दुसरीकडे, विजेंदर सिंह म्हणाला की,"सगळ्यांनी थोडेसे काही दिले तर थोड्यांनी सर्व काही दिले. पडले पण कधीच विसरले नाही."
I will never forget the sacrifices made by the martyrs of our Indian Army, the courage they showed in the Kargil war. Jai Hind! #KargilVijayDiwas 🇮🇳⛰️ pic.twitter.com/aqzjN9vgn7
— Shikhar Dhawan (@SDhawan25) July 26, 2019
All Gave Some,Some Gave All.
Fallen But Never Forgotten.#KargilVijayDivas #20YearsOfKargilVijay pic.twitter.com/orE79rWwPb
— Vijender Singh (@boxervijender) July 26, 2019
आमच्या साठी आपण केलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही
We will never forget all the sacrifices you made for us. Respect, Love, Salute. 🇮🇳 #JaiHind #KargilVijayDiwas
— Virat Kohli (@imVkohli) July 26, 2019
कारगिलच्या शहीद सैनिकांना माझा मी नमन करतो
"ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर, वीरों ने हैं प्राण गवाये
कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर न आये।"
कारगिल के शहीद जवानों को मेरा दिल से शत शत नमन। भारत माता की जय 🇮🇳 #KargilVijayDiwas pic.twitter.com/kwWbv3hr0Q
— Gautam Gambhir (@GautamGambhir) July 26, 2019
तुम्ही तिथेच उभे आहात म्हणून आम्ही इथे पुढे चाललो आहोत
अपने लहू से हिमालय का मस्तक रंग देने वाले वीर जवानों को #कारगिलविजयदिवस पर शत् शत् नमन।
आप लोग वहाँ खड़े है तभी हम लोग यहाँ आगे बढ़े है।
जय हिंद! #KargilVijayDivas pic.twitter.com/awGF97pOK8
— Virender Sehwag (@virendersehwag) July 26, 2019
मी शाहिद जवानांच्या पुढे झुकत नमन करतो
I bow down to the sacrifice of the soldiers who reclaimed the peaks , sacrificed their lives
and salute the courage and valour of the men and women who stand guard.#KargilVijayDiwas pic.twitter.com/EJ3l76Eh5p
— VVS Laxman (@VVSLaxman281) July 26, 2019
आम्ही तुम्हाला कधीच विसरणार नाही
Massive respect to our soldiers for your courage, valour and sacrifices.
Hum kabhi nahi bhoolengey aapko.🙏🏻
Jai Hind 🇮🇳🇮🇳 #KargilVijayDiwas pic.twitter.com/fbTD08Ybna
— Rishabh Pant (@RishabPant777) July 26, 2019
काश्मीरवर वर्चस्व मिळवण्यासाठी मे 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केला. जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यासह आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने हल्ले चढवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या युद्धामध्ये भारतीय लष्कराने अतुलनीय शौर्य देखवत तब्बल 12 फुट उंचावरील द्रास, तोलोलिंग, काकसार आणि टायगर हिल या ठिकाणांहून पाकिस्तानी सैनिकांना हुसकावून लावले होते. आणि शेवटी दोन्ही सैन्याचे अनेक जावांनी आपले प्राण गमावल्यावर 26 जुलै 1999 मध्ये पाकिस्तानने आपला पराभव मान्य करत युद्धातून माघार घेतली.