AUS W vs ENG W, 1st T20I Match 2025 Toss Update: दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत याआधी भारताने शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 86 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या विजयात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरने शानदार कामगिरी करत शतक झळकावले आणि संघाला एका मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. (AUS W vs ENG W, 1st T20I Match 2025 Live Streaming In India: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड महिला संघातील सामना भारतात कधी, कुठे आणि कसा पहाल?)
इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकली
We've got Georgia Voll on T20 debut at the SCG 😍
The toss went England's way and we're batting first #Ashes pic.twitter.com/yABmRV7tVl
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) January 20, 2025
या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व एलिसा हिली करत आहे. तर इंग्लंडची कमान हीदर नाईटच्या हातात आहे. एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलिया उत्साहाने भरलेला आहे आणि 2025 ची महिला अॅशेस जिंकण्याच्या मार्गावर आहे. इंग्लंडकडे टी-20 मालिकेत स्वतःला वाचवण्याची आणि ट्रॉफी गमावण्यापासून रोखण्याची ही महतत्वाची संधी आहे.