आज चंद्रग्रहण आहे. 2022 मधील शेवटचं चंद्रग्रहण थेट डोळ्यांनीही भारतीय पाहू शकणार आहेत. त्यामुळे या ग्रहणाबाबत उत्सुकता आहे. दरम्यान ग्रहण थेट पाहणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याने तुम्ही सुरक्षितपणे ते पाहण्यासाठी ऑनलाईन देखील पाहू शकता. आज संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे त्यामुळे यापूर्वी हा नजारा पहा. नक्की वाचा: Last Chandra Grahan of 2022 Time in Maharashtra: 8 नोव्हेंबर ला ग्रहणातच चंद्र उगवणार; पहा त्याच्या मुंबई, पुणे सह महाराष्ट्रातल्या वेळा.

चंद्रग्रहण लाईव्ह स्ट्रिमिंग

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)