चंद्रयान 3 द्वारा भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असणारा क्षण आज प्रत्यक्षात उतरावा यासाठी सार्‍यांनीच प्रार्थना केल्या आहेत. दरम्यान 14 जुलैला अवकाशात झेपवलेलं चंद्रयान आज (23 ऑगस्ट) चंद्रावर लॅन्डिंग करणार आहे. विक्रम लॅन्डर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश आहे. त्यामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इस्त्रो ने जारी केलेले हे सॉफ्ट लॅन्डिंगचे थेट प्रक्षेपण तुम्ही इथे लाईव्ह पाहू शकता. संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी लॅन्डर चंद्रावर उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Chandrayaan 3 Landing Live Streaming

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)