गुजरात आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात जीटीने आरआरचा तीन गडी राखून पराभव केला. ज्यामध्ये आर. अश्विन 3 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 10 धावा करून बाद झाला, त्यानंतर त्याची मुलगी त्याला टीव्हीवर आऊट होताना पाहून रडू लागली, ज्याचा व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हेही वाचा ‘Happiest Sister Today’ म्हणत सारा तेंडुलकरने MI vs KKR सामन्यात भाऊ Arjun Tendulkar ने IPL पदार्पण केल्यामुळे आनंद केला व्यक्त
पहा व्हिडिओ
R Ashwin took his daughter on an emotional rollercoaster last night 😅
(📹 courtesy: Prithi Narayanan/IG)#IPL2023 #GTvRR pic.twitter.com/76jr34LeIP
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)