Best Breads In The World: टेस्टअटलासने अलिकडेचं एक अहवाल सादर केला आहे. टेस्टअटलासच्या रिपोर्टनुसार, जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये रोटी कनई पहिल्या क्रमांकावर असून भारतीय बटर गार्लिक नान दुसऱ्या क्रमाकांवर आहे. जगातील सर्वोत्तम ब्रेडमध्ये भारतातील 3 ब्रेड (रोटी) चा समावेश आहे. यात बटर गार्लिक नान, अमृतसरी कुलचा आणि नानचा समावेश आहे. TasteAtlas हा फ्लेवर्सचा विश्वकोश आहे. यामध्ये जगातील सर्वोत्तम पारंपारिक पदार्थ, स्थानिक पदार्थ आणि रेस्टॉरंट्सची नोंद करण्यात येते. या विश्वकोशात 10 हजाप हून अधिक खाद्यपदार्थ आणि पेये कॅटलॉग केली आहेत. याशिवाय, अजूनही हजारो पदार्थांचे संशोधन आणि मॅपिंग करण्याचे काम टेस्टअटलास करत आहे.
जगातील सर्वोत्तम ब्रेडची यादी -
- रोटी कॅनई
- बटर गार्लिक नान
- पॅन डी बोनो
- पाओ डे क्वेजो
- नान-ए बार्बरी
- अमृतसरी कुलचा
- बकरखानी
- नान
- पियादिना रोमाग्नोला
- बोलानी
जगातील सर्वोत्तम ब्रेडची यादी -
🍞 Best breads in the world:
1. 🇲🇾 Roti canai
2. 🇮🇳 Butter Garlic Naan
3. 🇨🇴 Pan de bono
4. 🇧🇷 Pão de queijo
5. 🇮🇷 Nan-e barbari
6. 🇮🇳 Amritsari kulcha
7. 🇧🇩 Bakarkhani
8. 🇮🇳 Naan
9. 🇮🇹 Piadina Romagnola
10. 🇦🇫 Bolani
According to tasteatlas
— World of Statistics (@stats_feed) January 18, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)