⚡बीडमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिक सुरुचं! प्रेयसीने बोलणं बंद केल्याने संतापला बॉयफ्रेड; थेट गर्लफ्रेडच्या घरी जाऊन खिडकीतून केला गोळीबार
By Bhakti Aghav
बीड जिल्ह्यातून आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेजोगाई तालुक्यामध्ये गर्लफ्रेडने बोलणं बंद केल्याने संतापलेल्या बॉयफ्रेडने चक्क प्रेयसीच्या घरी जाऊन खिडकीतून गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वांनाचं धक्का बसला आहे.