⚡Maharashtra Board SSC, HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा निकाल, तारीख जाहीर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
SSC, HSC Result 2025 News: महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षा निकालाची तारीख जाहीर झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ही तारीख पुणे येथे जाहीर केली आहे.