सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा आणि अॅनाकोंडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अखेर आता या व्हिडिओमागील गुढ उलगडले आहे. व्हिडिओमध्ये अॅनाकोंडासोबत दिसणाऱ्या तरुणीचं नाव लॉरा लिओन असून ती अमेरिकेतील रहिवाशी आहे. तिचे अधिकृत इंस्टाग्राम हँडल लॉरैसाबेलेऑन असे आहे. गेल्या काही दिवसांपासून 'वन गर्ल वन अॅनाकोंडा' असे शिर्षक असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत होता.
...