Archery World Cup 2024 Final: तिरंदाजी विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारीने (Deepika Kumari) रौप्यपदक जिंकले आहे. तर, चीनच्या ली जियामनने (Li Jiaman) पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत ली जियामनने दीपिका कुमारीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. दीपिका कुमारी तिरंदाजी विश्वचषकात उपविजेतेपदावर विराजमान होण्याची ही पाचवी वेळ आहे. याचाच अर्थ दीपिकाने पाच रौप्यपदक आणि एकदा कांस्यपदक जिंकली. मात्र, ती अद्याप तिरंदाजी विश्वचषक जिंकू शकलेली नाही. (India vs Germany Hockey Series 2024: जर्मनीविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारतीय हॉकी संघ दिल्लीत दाखल; 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी रंगणार सामना)

तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने रौप्य पदक जिंकले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)