IPL 2022 Mega Auction: आयपीएल (IPL) 2022 च्या लिलावात भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 6 कोटी 50 लाखांच्या बोलीसह आपल्या संघात समाविष्ट केले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर नंतर हा त्याचा तिसरा संघ आहे. चहलने डेब्यू केलेल्या मुंबई फ्रँचायझीने देखील त्याला खरेदी करण्यात रस दाखवला पण मोक्याच्या क्षणी माघार घेतली. यासह अधिकृतपणे चहलने आरसीबीची साथ सोडली आहे.
.@yuzi_chahal is SOLD to @rajasthanroyals for INR 6.5 crore #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)