पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिल्यानंतर Indus Water Treaty च्या वादात हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार, पाकिस्तानला मोठा धक्का

भारत सरकारने शेअर केलेल्या जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांच्या संदेशात म्हटले आहे की, "आपल्याकडे सुविधा देणाऱ्याच्या पलीकडे इतर कोणतीही भूमिका नाही."

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने स्थगिती दिल्यानंतर Indus Water Treaty च्या वादात हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेचा नकार, पाकिस्तानला मोठा धक्का
Indus Waters Treaty (Photo Credits: ANI)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये सिंधू नदीचे पाणी देखील आता भारताने बंद केले आहे. यावरून खवळलेल्या पाकिस्तानने रक्तपाताची भाषा केली होती. World Bank कडूनही या वादात हस्तक्षेप करण्यास नकार मिळाल्याने पाकिस्तान साठी हा मोठा धक्का आहे. भारत सरकारने शेअर केलेल्या जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांच्या संदेशात म्हटले आहे की, "आपल्याकडे सुविधा देणाऱ्याच्या पलीकडे इतर कोणतीही भूमिका नाही." नक्की वाचा:  Indus Water Treaty Suspension: 'भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार'; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video). 

World Bank President Ajay Banga on Indus Water Treaty

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 09, 2025 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).