⚡महाराष्ट्र हवामान अंदाज: मोसमी पाऊस धो-धो बरसणार; जाणून घ्या आज आणि उद्याचे हवामान
By Abdul Kadir
23 जून रोजी महाराष्ट्रातील हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा इशारा दिला असून मान्सूनची प्रगती वेगाने होत आहे.