Pakistan Ceasefire Violations: उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानी गोळीबार सुरू होताच संपूर्ण खोऱ्यात सायरन वाजू लागले. पाकिस्तानी सैन्य पूंछमधील दिगवार आणि करमाडा सेक्टरमध्ये गोळीबार करत आहे. उरीमध्ये अनेक निवासी भागांना लक्ष्य करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार -
#WATCH | Uri, J&K: Gunshots and explosions heard as Pakistan resumes arms and artillery fire along the LOC in Uri sector.
Visuals deferred by unspecified time. pic.twitter.com/7AngrvttIp
— ANI (@ANI) May 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)