Leaves Cancelled at AIIMS Delhi: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आदेशानंतर एम्स दिल्लीने त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रजा रद्द केल्या आहेत. पुढील सूचना येईपर्यंत वैद्यकीय कारणांशिवाय स्टेशन रजेसह कोणतीही रजा मंजूर केली जाणार नाही. पूर्वी मंजूर केलेल्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत आणि सध्या रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांना त्वरित कर्तव्यावर परत येण्यास सांगण्यात आले आहे. ( नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).
दिल्ली एम्स रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द -
Leaves cancelled at AIIMS Delhi. Following the order of the Ministry of Health and Family Welfare, no leave of any kind, including station leave, is to be granted to any officer except on medical grounds, till further orders. Further, the already sanctioned leave, if any, stands… pic.twitter.com/r3DBm3JEJD
— ANI (@ANI) May 9, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)