ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर 8-9 मे दिवशी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न बीएसएफने उधळून लावला आहे. किमान सात दहशतवाद्यांना ठार मारले आणि पाकिस्तानी चौकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती बीएसएफने दिली आहे. या कामगिरीचा व्हिडिओ ANI कडून जारी करण्यात आला आहे. नक्की वाचा: Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये भारताने कोणाला केले लक्ष्य? परराष्ट्र सचिवांनी दिली माहिती .

 जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर दहशतवाद्यांना कंंठस्नान

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)