जम्मू आणि काश्मीरच्या सांबा मध्ये भारताने पाडले पाकिस्तानी ड्रोन; पंजाब च्या Hoshiarpur मध्येही ब्लॅकआऊट (Watch Video)

जम्मू आणि काश्मीरच्या सांबा येथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी ड्रोन निष्क्रिय केल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या सांबा मध्ये भारताने पाडले पाकिस्तानी ड्रोन; पंजाब च्या Hoshiarpur मध्येही ब्लॅकआऊट (Watch Video)
Pakistani Drones Neutralised by Indian Air Defence in Jammu and Kashmir’s Samba (Photo Credits: ANI)

जम्मू आणि काश्मीरच्या सांबा येथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी ड्रोन निष्क्रिय केल्याची माहिती समोर आली आहे. तर होशियारपूरच्या उपायुक्त आशिका जैन यांनी एक व्हिडिओ शेअर करत दसुया आणि मुकेरियन भागात काही काळासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अंशतः वीजपुरवठा बंद करण्याची घोषणा करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांनी स्वतःहून वीजपुरवठा बंद करावा आणि घरातच राहावे. घाबरून जाण्याची गरज नाही. असे म्हटलं आहे.  सध्या युद्धविराम असला तरीही पीएम मोदींच्या संबोधनानंतर काही वेळातच हा प्रकार घडला आहे.

होशियारपूर मध्ये ब्लॅकआऊट

सांबा मध्ये दिसले पाकिस्तानी ड्रोन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 12, 2025 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).