आता एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले आहे की भारत 2027 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. मिळालेल्या वृत्तानुसार, भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी बोलीही लावली आहे.
...