धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा सामना मध्येच थांबवण्यात आला. यानंतर, पाकिस्तानकडून देशाच्या अनेक भागात होत असलेल्या हल्ल्यांमुळे बीसीसीआयने तात्काळ हा सामना रद्द केला. दिल्ली आणि पंजाबमधील खेळाडूंना विशेष ट्रेनच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.
...