भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बीसीसीआयने आयपीएल 2025 एका आठवड्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, पाकिस्तानचे भ्याड हल्ले रोखल्याबद्दल बीसीसीआयने भारतीय लष्कराचे कौतुक केले.
...