बीसीसीआयने (BCCI) मॉक डक तयार करण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे जी सध्या भारतीय संघातील (Indian Team) खेळाडूंची आवडती डिश बनली आहे. श्रीलंका दौऱ्याला (Sri Lanka Tour) रवाना होण्यापूर्वी टीम इंडिया (Team India) हॉटेल ग्रँड हयात येथे क्वारंटाईन होती. बीसीसीआयने रविवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक क्लिप अपलोड केली असून त्यात मॉक डक कसा तयार करातात याबाबत सांगितले आहे. बीसीसीआयने "यमी व्हिडिओ अ‍ॅलर्ट! संडे फूड मिक्स! सादर करीत आहोत मॉक डक - भारतीय संघाची सध्याची हॉट फेवरेट वेजी डिश आहे."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)