IND vs WI 1st ODI 2023: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरील आक्रमकतेसाठी ओळखला जातो, पण तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने शानदार झेल टिपत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. (हे देखील वाचा: Kuldeep Yadavच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजने टाकली नांगी, 6 धावा देत घेतले 4 बळी; पहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)