आज आकाशामध्ये पहाटे शुक्र, शनि आणि चंद्रकोराच्या एकत्र आल्याने 'स्माईली फेस' निर्माण झाली आहे. सूर्योदयापूर्वी घडलेल्या या त्रिकोणी संयोगामुळे एक मस्त नजारा पहायला मिळाला आहे. ज्यामध्ये शुक्र आणि शनि डोळ्यांच्या रूपात दिसले आणि चंद्रकोर 'स्मायली' बनवत होता. अनेकांनी या क्षणाचे फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत. शुक्र, शनि आणि चंद्राचे ओळखण्यायोग्य आकार तयार करणे ही एक दुर्मिळ घटना आहे.

Smiley Face Alignment Stunning Visuals

शुक्र, शनि आणि चंद्रकोर एकत्र

देखणा नजारा

पहाटेचा स्माईली फेस

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)