IND W vs SA W 2nd ODI 2025 Toss Update: भारताने टॉस जिंकला! प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय; लाईव्ह स्कोअरकार्ड येथे पहा
भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
India Women's National Cricket Team vs South Africa Women's National Cricket Team ODI 2025 Toss Update And Live Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs SA W) यांच्यातील तिरंगी मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड करत आहे. Today's Googly: पहिला महिला एकदिवसीय विश्वचषक कधी खेळला गेला? आजच्या 'गुगली' प्रश्नाचे हे उत्तर जाणून घ्या
दक्षिण आफ्रिका महिला: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, काराबो मेसो (डब्ल्यू), सुने लुस, अनेरी डर्कसेन, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, नॉनकुलुलेको मलाबा, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास
भारतीय महिला: प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (प.), दीप्ती शर्मा, काशवी गौतम, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, नल्लापुरेड्डी चरणी
🇮🇳 Match 2 - India vs South Africa 🇿🇦
TOSS: India opted to bat first
IND: Unchanged
SA: Karabo Meso set for ODI debut
📸: SLC #WomensTriNationSeries2025 pic.twitter.com/zuR2oOMm9O
— Women’s CricZone (@WomensCricZone) April 29, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 29, 2025 10:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

