maharashtra

⚡Mumbai 1 Card: 1 मे पासून लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवासासाठी सिंगल तिकीट

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

National Common Mobility Card: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई 1 कार्ड, मुंबईच्या लोकल ट्रेन, मेट्रो आणि मोनोरेल प्रवासासाठी एकच तिकीट प्रणाली जाहीर केली. जी MMR वर येत्या 1 ते 15 मे दरम्यान सरु होण्याची शक्याता आहे.

...

Read Full Story