भारतीय क्रिकेटपटूंनी अहमदाबादमध्ये त्यांच्या टीम (Team India) बसमध्ये होळी साजरी केली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरुन सराव केल्यानंतर हॉटेलवर परतत असताना बसमध्ये होळी साजरी केली यावेळी क्रिकेटपटू रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli)  शुभमन गिल (Shubhman Gill) यांच्यासोबत संपुर्ण टीमने होळी साजरी केली. शुभमन गिलने याचा व्हिडीओ आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

पहा व्हिडीओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)