⚡MHADA: धूळ नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन; म्हाडाकडून बिल्डरला काम थांबवा नोटीस
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Dust-Mitigation Guidelines: पुनर्विकासासाठी इमारत पाडताना धूळ नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत म्हाडाने एका बांधकाम व्यवसायिकास काम थांबवा नोटीस पाठवली आहे. मुंबई शहरातील अंधेरी परिसरात असलेल्या प्रकल्पास ही नोटीस पाठविण्यात आली.