मानखुर्द मध्ये 17 वर्षीय मुलाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये महिला घरी एकटी असताना मुलाने वेळ साधली आणि तिच्यावर अत्याचार केला. सध्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. नक्की वाचा: Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक.
अल्पवयीन मुलाकडून बलात्कार
#WATCH | Maharashtra: A 17-year-old minor raped a woman at knifepoint in the Mankhurd area of Mumbai. The incident happened yesterday evening when the woman was alone at home. Mumbai Police has taken the minor accused into custody, further investigation is underway: Mumbai…
— ANI (@ANI) January 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)