भोपाळ मध्ये एक चोर घराबाहेर सुकत घातलेली महिलांची अंतर्वस्त्र चोरत असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. या चोरीचे काही सीसीटीव्ही फूटेज वायरल झाले आहेत. ही 3-4 दिवसांपूर्वीची घटना आहे जी सओशल मीडीयात वायरल होत आहे. नागरिक सध्या स्वतः सतर्क राहून या चोरांवर लक्ष ठेवत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही मध्ये हा चोर हेल्मेट घालून चोरी करायला येत असल्याचं दिसत आहे.
भोपाळ मध्ये महिलांच्या अंंर्तवस्त्रांची चोरी
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)