आज पौष पौर्णिमेचं औचित्य साधत प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. गूगल या सर्च इंजिन कडूनही या कुंभमेळ्याला आपला खास इफेक्ट दिला आहे. गूगल मध्ये 'Maha Kunbh' किंवा 'महाकुंभ' टाईप केल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या पडतानाचं खास अॅनिमेशन दिसत आहे. आज कुंभमेळ्याच्या पहिल्याचं दिवशी देशा-परदेशातून भाविक प्रयागराज मध्ये दाखल झाले आहेत. Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी 1.5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ .
महाकुंभ वर पुष्पवृष्टी अॅनिमेशन
गुगल पर लिखिए Mahakumbh हो रही फुलों की वर्षा।🌹🚩
क्योंकि गुगल को भी पता हैं आधी और अंत भी सिर्फ सनातन ही हैं, और सनातन ही सर्वश्रेष्ठ हैं।
✨हर हर महादेव।🙏🚩 #महाकुंभ#MahaKumbh2025#एकता_का_महाकुम्भ pic.twitter.com/aXXge9Gkr9
— Ayodhya Raj🚩 (@Ayodhyaraj257) January 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)