2022 Best Performers In Test: वर्ष 2022 संपायला अवघ्या काही तासांवर आहे. 2022 मध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये युवा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऋषभ पंतने 7 कसोटी सामन्यात 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंतच्या बॅटमधून दोन शतके आणि चार अर्धशतके झळकली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाच सामन्यात 22 विकेट घेतल्या आहे.
A look at #TeamIndia's Top Performers in Test cricket for the year 2⃣0⃣2⃣2⃣ ?@RishabhPant17 @Jaspritbumrah93 pic.twitter.com/YpUi2rjo3P
— BCCI (@BCCI) December 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)