india

⚡‘कुंभमेळा अर्थहीन आहे’; लालू प्रसाद यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद, नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीसाठी रेल्वेला धरले जबाबदार

By Bhakti Aghav

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी रविवारी महाकुंभाला 'निरर्थक आणि अर्थहीन' असं संबोधलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

Read Full Story