⚡'छावा'ने तीन दिवसांत 100 कोटी कमावले आणि हा विक्रम मोडला
By Amol More
छावा ने अवघ्या 3 दिवसांत 100 कोटी रुपये कमाई करून स्काय फोर्सचा विक्रम मोडला आहे. अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स'ने 8 दिवसांत 100 कोटींचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, छावाने तिप्पट वेगाने कमाई केली आहे आणि 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.