Baby Elephant Dance Video: सध्या सोशल मीडियावर एका छोट्या हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हत्ती चक्क डान्स करताना दिसत आहे. प्रौढ हत्ती हुशार आणि बुद्धिमान असतात, तर लहान हत्ती ऊर्जा आणि कुतूहलाने भरलेले असतात. त्यांचा खेळकर स्वभाव हा सर्वात गोंडस गोष्टींपैकी एक आहे. छोट्या हत्तींच्या खेळताना पाहणे हा खरोखरच हृदयस्पर्शी अनुभव आहे. अलीकडेच इंटरनेटवर समोर आलेल्या या व्हिडिओने नेटीझन्सची मनं जिंकली आहेत. या व्हिडिओमध्ये एक छोटा हत्ती नृत्य करून सर्वांची मनं जिंकताना दिसत आहे.
मंदिरात डान्स करणारा छोटा हत्ती -
Guruvayur temple gave a baby elephant to thiruchendur Murugan temple as a gift.
He enjoys dancing! pic.twitter.com/ERbuRgFi4K
— Gargi #Decolonization 🇮🇳 (@gargivach) February 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)