MI vs RCB IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI vs RCB) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात गेला. या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा सात गडी राखून पराभव केला आहे. तत्तपुर्वी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने मुंबईसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीकडून पाटीदार 50, फाफ 61 आणि दिनेश कार्तिकने सर्वाधिक धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईने 15.3 षटकात लक्ष्य गाठले.
Match 25. 15.3: Akash Deep to Hardik Pandya 6 runs, Mumbai Indians 199/3 https://t.co/Xzvt86cJkQ #TATAIPL #IPL2024 #MIvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)