IPL 2022, MI vs GT Match 52: अल्झारी जोसेफने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला तिसरे यश मिळवून दिले. जोसेफच्या गोलंदाजीवर खराब शॉट खेळून ईशान किशन (Ishan Kishan) तंबूत परतला असून मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा धक्का बसला आहे. अशाप्रकारे गुजरात टायटन्स गोलंदाजांनी संघाला दणक्यात पुनरागमन करून दिले. ईशान किशन 45 धावा करून राशिद खानकरवी झेलबाद झाला. किशनने 5 चौकार आणि एक षटकार मारला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)