IPL 2022, MI vs GT: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा सामना आज रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे रोहित शर्माची पलटन पहिले फलंदाजीला उतरणार आहे. गुजरात आजच्या सामन्यात कोणताही बदल न करता उतरणार आहे तर मुंबईने हृतिक शोकीनच्या जागी मुरुगन अश्विनचा समावेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)