IPL 2022 Mega Auction: रॉबिन उथप्पाला चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 2 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या बोलीवर विकत घेतले आहे. CSK ने रॉबिनला दोन कोटींच्या मूळ किमतीत पुन्हा संघात समावेश केला आहे. उथप्पा गेल्या वर्षी एमएस धोनीच्या नेतृत्वातील फ्रँचायझी संघात सामील झाला होता, पण त्याला लिलावापूर्वी रिलीज करण्यात आले.
.@robbieuthappa is SOLD to @ChennaiIPL for an opening bid of INR 2 Crore#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)