शारजाह येथे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) गोलंदाजांची धुलाई करत कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171/4 धावांचा डोंगर उभारला आणि संजू सॅमसनच्या राजस्थान संघापुढे विजयासाठी 172 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरसाठी शुभमन गिलने (Shubman Gill) सर्वाधिक 56 धावा ठोकल्या. तर व्यंकटेश अय्यरने 38 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे रॉयल्ससाठी क्रिस मॉरिस, चेतन सकारिया, ग्लेन फिलिप्स आणि राहुल तेवतिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. शारजाह मध्ये यंदाच्या हंगामातील ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी धावसंख्या आहे.
INNINGS BREAK! @KKRiders post a formidable total on the board. 👍 👍
5⃣6⃣ for @ShubmanGill
3⃣8⃣ for Venkatesh Iyer
The @rajasthanroyals chase to begin soon. #VIVOIPL #KKRvRR
Scorecard 👉 https://t.co/oqG5Yj3afs pic.twitter.com/yx09mZWVTc
— IndianPremierLeague (@IPL) October 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)