लंडनमधील ओव्हल येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी भारतीय संघ लंडनमध्ये सराव करत आहे. सराव आटोपून मैदानावरून हॉटेलवर परतत असताना भारतीय संघाच्या खेळाडूंनी आयपीएलचा अंतिम सामना पाहिला, त्यावेळी धोनीने शुभमन गिलला स्टंप केले. ज्याचा फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)