SRH vs DC IPL 2025 55th Match: आयपीएल 2025 चा 55 वा (IPL 2025) सामना 5 मे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स (SRH vs DC) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवला गेला. पण, सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आयपीएल 2025 मधील हैदराबादचा प्रवास संपला आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्ली संघाला फक्त 133 धावा करता आल्या. दिल्लीचा डाव पूर्ण होताच. सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि हैदराबाद संघ फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. यानंतर, मैदान खूप ओले असल्याने, पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. आता पॉइंट टेबलमध्ये 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
Delhi Capitals stay fifth in the points table, adding one point to their kitty after the rain-hit match against Sunrisers Hyderabad. 💙#Cricket #IPL2025 #Sportskeeda #SRHvDC pic.twitter.com/nRbxv65uRe
— Sportskeeda (@Sportskeeda) May 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)