IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) आणखी एक यश मिळवून दिले. ठाकूरने यजमान संघाचा अर्धशतकवीर कीगन पीटरसनला (Keegan Pietersen) 62 धावांवर पॅव्हिलियनला पाठवले. दक्षिण आफ्रिकेने 101 धावात तीन विकेट गमावल्या आहेत. टीम इंडियाने पहिल्या डावात केवळ 202 धावा केल्या असून आफ्रिका संघ आजून 100 धावांनी पिछाडीवर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)