Tilak Verma Century: संजूनंतर तिलक वर्माचे शानदार अर्धशतक, दोघांची तुफान फटकेबाजी

भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे.

Tilak Verma Century: संजूनंतर तिलक वर्माचे शानदार अर्धशतक, दोघांची तुफान फटकेबाजी
Tilak Verma (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (IND vs SA 4th T20I) जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसननंतर तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).