PAK vs BAN: बांगलादेशातील सत्तापालट आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तानला रवाना झाला आहे. 21ऑगस्टला रावळपिंडीमध्ये पाहिला सामना खेळवला जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी पाकिस्तान दौऱ्यावर होणाऱ्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती.
पाकिस्तान दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ
नजमुल हसन शांतो (कर्णधार), महमूद हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहीद राणा, शरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद अलीद अहमद.
The Bangladesh team departs for their #WTC25 series against Pakistan. 🇧🇩🏏#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PCB #BANvsPAK #TestCricket pic.twitter.com/kTPwQyx1Ed
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)