नुकतीच टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आता यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनी एका फिरकी पटूच्या जागी दीपक चहरची अपेक्षा होती. मात्र अक्षर पटेल घेतले हे आश्यर्य आहे. असे ट्विट केले आहे.
हर्ष भोगलेंचे ट्विट
Clearly this is a team picked on the assumption that spin will play a big part. 5 spinners. Big grounds in Dubai and Abu Dhabi a big factor. Had expected Deepak Chahar in place of one spinner. Axar, the surprise
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)