सांगली जिल्हाऱ्यातून असलेल्या संकेत महादेव सरगरने (Sanket Mahadev Sargar) 55 किलो वजनी गटात कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. संकेत सरगरने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 248 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. या निमित्त राज्य सरकारने संकेत सरगर या वेटलिफ्टरला सरकारकडून तीस लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे तसेच त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)