Dawid Malan Retirement: इंग्लंडचा खेळाडू डेव्हिड मलानकडून निवृत्तीची घोषणा; बराच काळ संघात मिळाले नव्हते स्थान
इंग्लंडचा क्रिकेटपटू डेव्हिड मलान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2023च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. वयाच्या ३७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
Dawid Malan Retirement: इंग्लंड क्रिकेट संघाचा फलंदाज डेव्हिड मलान (Dawid Malan)याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने निवृत्त जाहीर (Dawid Malan Announced Retirement)केली आहे. मालन बराच काळ संघाबाहेर होता. तो अखेर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे डेव्हिड मालन यांची आंतरराष्ट्रीय (International Cricket)कारकीर्द फार काळ टिकली नाही. डेव्हिड मलान यांनी T20 मध्ये 1800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर, वनडेमध्ये 1400 हून अधिक धावा केल्या आहेत. (James Anderson New Job After Retirement: निवृत्तीनंतर जेम्स अँडरसन आता करणार नव्या इनिंगला सुरुवात, दिसू शकतो 'या' भूमिकेत)
वयाच्या ३७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Dawid Malan, who has not featured in an England squad since the 50-over World Cup in India last year, has announced his retirement from international cricket at the age of 37 https://t.co/YMlWkhB1DZ pic.twitter.com/rOFpCj4EgU
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2024 02:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

