सोशल मीडीयात अनेक विचित्र घटनांचे व्हिडिओ वायरल होत असतात. सध्या मीरा भाईंदर भागातील एक व्हीडिओ वायरल होत आहे ज्यात चक्क एका महिलेच्या गळ्यात पट्टा घालून दुसरी महिला तिला नेत असल्याचं दिसत आहे. एखाद्या प्राण्याप्रमाणे पोजिंग करत ही महिला फिरत असल्याचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान या व्हिडिओ मागील उद्देश स्पष्ट झालेला नाही मात्र त्याची सध्या सोशल मीडीयात चर्चा आहे. Dog Beaten By Pet Clinic Staffer: प्राण्यांच्या केअर सेंटर मध्ये कुत्र्याला मारहाणीचा व्हिडिओ वायरल; श्वानप्रेमींनी सोशल मीडीयात संताप व्यक्त करत केली कठोर कारवाईची मागणी (Watch Video)
पहा व्हीडिओ
What happened to Mumbai? How can people go to this low for views on social media?@MumbaiPolice @mieknathshinde is this kind of act allowed at public places? pic.twitter.com/uc7l5zGrU9
— Thummar Ankit 🇮🇳 (@mathrunner7) February 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)