मुंबई मध्ये सकाळी संध्याकाळ गर्दीची वेळ आणि लोकल ट्रेन हे गणितच आहे. यामध्ये आता एसी लोकल देखील खचाखच भरलेल्या असतात. अशाच एका ट्रेन मध्ये गर्दीत महिला चढण्याचा हट्ट करत होती. पण अति गर्दीने ट्रेनचे दरवाजे बंद होत नाहीत आणि त्यामधूनच तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण याच ट्रेनने प्रवास करण्यावर ठाम राहिल्याने तिला लोको पायलटने त्याच्या कॅबिनमधून प्रवासाची मुभा देत ट्रेन पुन्हा सुरू केली.

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)